आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे दुर्भाग्य वाढवणारा दोष, यापासून दूर राहण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत करा हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पितृदोष एक असा दोष आहे जो बहुतांश लोकांच्या कुंडलीत आढळून येतो. हे दुर्भाग्य वाढवणार दोष मानला जातो. अनेक लोक या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नाशिक किंवा हरिद्वारला जातात आणि तेथे तर्पण करतात. पितृदोष मृत पूर्वजांशी संबंधित दोष असून यामुळे व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पितृदोषाशी संबंधित इतर काही खास गोष्टी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...