आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Shiva Mahapuran Are Recorded The Miraculous Properties Of The Tree, You Also Know

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिव महापुरणात लिहिले आहेत या झाडाचे चमत्कारिक गुण, तुम्हीही जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्र (बेलाचे पान) अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे. शिव महापुराणातील विद्वेश्वरसंहितेनुसार बेलाचे झाड महादेवाचे रूप आहे. तिन्ही लोकांमध्ये जेवढे पुण्य तीर्थ प्रसिद्ध आहेत, ते संपूर्ण तीर्थस्थळ बेलाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात. महादेवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्र अर्पण केल्यास विशेष फळ प्राप्त होते.

हे पण वाचा...
श्रावण विशेष : जाणून घ्या महत्त्व, उपाय, पूजन विधी आणि बरेच काही
कर्सर फिरवा आणि जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या चमत्कारिक यंत्राच्या माध्यमातून
श्रावण महिना : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
श्रावण विशेष : या महिन्यात ही सात काम केल्यास उघडेल नशिबाचे दार
श्रावण शुक्ल द्वितीया : महादेवासोबत करा ब्रह्मदेवाची पूजा आणि एक चमत्कारी उपाय
PHOTOS : जेव्हा भगवान शिव आणि विष्णूच्या या अवतारामध्ये झाले युद्ध