आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Vaishakha's Month Do Only This One Work, Will Be Delighted Brahma, Vishnu And Shiva

वैशाख मासामध्ये करा फक्त हे एक काम,प्रसन्न होतील ब्रह्मा, विष्णु आणि महेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक दृष्टीकोनातून प्रत्येक मासाचे(महिन्याचे)एक विशेष महत्व आहे. हिंदू वर्षातील वैशाख मासासंबंधी धर्म ग्रंथामध्ये लिहले आहे की,
न माधवसमो मासो न कृतेन युगं समम्।
न च वेदसमं शास्त्रं न तीर्थं गंगया समम्।।
(स्कंदपुराण, वै. वै. मा. 2/1)
अर्थ - वैशाख मासासारखा दुसरा कोणताही मास नाही, सत्ययुगासारखे दुसरे कोणतेही युग नाही, वेदासमान कोणतेही शास्त्र नाही आणि गंगेसमान कोणतेही तीर्थ नाही.