आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील असे 10 ठिकाण जेथे गेल्याने मिळतो मोक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोक्षचा अर्थ आहे मुक्ती. बहुतांश लोकांचे असे मत आहे की, मोक्ष म्हणजे जीवन-मरणाच्या चक्रातून मुक्ती. अनेकांना असे वाटते की, श्राद्ध किंवा तर्पण केल्याने आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळेल. काही लोकांना असेही वाटते की, चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. काही लोक सांगतात की, मोक्ष प्राप्तीनंतर व्यक्ती शून्य होऊन अंधकारात लीन होतो. या संसारापासून विभक्त होते. या मोक्ष प्राप्तीसाठी मनुष्य काय-काय करत नाही. येथे जाणून घ्या, भारतातील असे कोणकोणते ठिकाण आहेत, जेथे गेल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते आणि ते का प्रसिद्ध आहेत?
बद्रीनाथ येथे स्थित असलेले हे आहे ब्रह्म कपाल. येथे ब्रह्मदेवाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली होती असे मानले जाते. शास्त्रानुसार या ठिकाणी करण्यात आलेल्या पिंडदान आणि श्राद्धाने आत्म्याला मुक्ती मिळते.
बातम्या आणखी आहेत...