आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे लग्न मानले जाते अशुभ, ग्रंथामध्ये वर्णित आहेत लग्नाशी संबंधित या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणीग्रहण संस्कार किंवा लग्नाची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. ग्रंथानुसार लग्नाचे आठ प्रकार आहेत. ब्रह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, असुर, गंधर्व, राक्षस आणि पिशाच. नारद पुराणानुसार, सर्वात चांगले लग्न ब्रह्म लग्न मानले जाते. त्यानंतर दैव आणि आर्य लग्नाला उत्तम मानण्यात आले आहे. प्राजापत्य, असुर, गंधर्व, राक्षस आणि पिशाच लग्नाला अत्यंत अशुभ मानले जाते. काही विद्वानांच्या मतानुसार, प्राजापत्य लग्नही ठीक आहे.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लग्नाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...