रामायणातील या न / रामायणातील या न ऐकलेल्‍या कथा समजून घेतल्‍या तर येणार नाही कोणतेही संकट

दिव्‍य मराठी टीम

Mar 01,2014 02:30:00 PM IST
कोणत्‍याही धर्माची समिक्षा करण्‍याचा किंवा त्‍या धर्माला कमी लेखनाचा हा प्रयत्‍न नाही. आज आम्‍ही आपल्‍याला धर्मग्रंथामध्‍ये दिलेल्‍या, पण ऐकन्‍यात न आलेल्‍या काही कथा सांगणार आहोत, या कथा समजून घेतल्‍यानंतर आपल्‍या वयक्तिक जीवनात येणारी संकट टाळता येतील.
रामायण- एकदा राजा दशरथ रणांगणावर युद्ध करत असताना त्‍यांच्‍या रथाच्‍या चाकाची कुनी मोडली. रथाचे चाक खाली पडूनये यासाठी राणी कैकयीने आपल्‍या करंगळीचा वापर केला व रथ कोसळ्यापासून रोखला. राज दशरथ युद्धात गुतंलेले होते. जेंव्‍हा त्‍यांनी हा प्रकार पाहिला त्‍यांना कैकयीचा हेवा वाटला. पत्‍नीचा पराक्रम पाहूण त्‍यांनी विचार न करता, भावनेच्‍या भरात कैकयीला दोन वरदान देण्‍याचे वचन दिले. जर राजा दशरथाने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर...
राणी कैकयीची मंथरा नावाची एक दासी होती. ही कुबडत चालणारी दाशी मात्र कैकयीचे कान भरायची. काल्‍पनीक आणि खोट्या कथा सांगुण मंथराने कैकयीवर आपला प्रभाव पाडला होता. एकदा मंथराने कैकयीला सांगितले जर राम अयोध्‍येचा राजा झाला तर कौशल्‍या तुझ्यापेक्षा श्रेष्‍ठ ठेरल, तुला मान-सन्‍मान मिळणार नाही. मंथराने कान भरल्‍यामुळे कैकयीने भावनीक होऊन राजा दशरथाला दोन वरदान मागीतले. जर कैकयीने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर...
खरे पाहता रामायणातील अनेक पात्रे ( काही आपवाद सोडले तर) स्‍वत: च्‍या निर्णयामुळेच संकटात सापडल्‍याचे लक्षात येते. या रामायणातील कथांमधुन आपण धडा घेतला तर येणारी संकटे टाळता येतील.
महात्रया रा-
महात्रया रा यांची आध्‍यात्मिक गुरू म्‍हणून जगभर ओळख आहे. महात्रया हे आध्‍यात्‍माच्‍या माध्‍यातून लोकांना मार्गदर्शन करतात. त्‍यांनी केलेल्‍या मार्गदर्शनामुळे व्‍यक्तिचा जिवनाकडे पाहण्‍याचा द्ष्‍टीकोण सकारात्‍मक होतो व जगण्‍याची दिशा बदलते. महात्रया यांचे मार्गदर्शन घेऊन अनेक व्‍यक्तिंना जगण्‍याचा मार्ग सापडला आहे. अनेक लोक त्‍यांच्‍या क्षेत्रामध्‍ये यशस्‍वी झाले आहेत. महात्रया रा हे जिवन जगण्‍याचा मार्ग सांगतात. याला 'इंफीनीथीज्‍म' या नावाने ओळखले जाते. महात्रया रा हे
इंफीनीमॅगझिन-
महात्रया रा हे इंफीनीमॅगझिन काढतात. यामध्‍ये प्रेपरक कथा दिल्‍या जातात. याबरोबरच विकासात्‍मक पोस्‍टर्स आणि महान व्‍यक्तिंचे विचार या मॅगझिनमध्‍ये असतात. संकटावर मात करूण चांगले यश संपादन करणा-या लोकांच्‍या यशोगाथा यामध्‍ये आपल्‍याला वाचायला मिळतील. http://infinimagazine.com/
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या संकटाची कारणे...
रावनाची बहिन सुर्पणखा ही रामाचे सौंदर्यपाहूण मोहित झाली. तिन रामाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रामाने मात्र सुर्पणखेला लक्ष्मणाकडे पाठवले. लक्ष्मणानी नकार दिल्यानंतर मायावी शक्तीच्या माध्यमातून सुर्पणखेने लक्ष्मणाला समोंहीत करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्यामुळे लक्ष्मणाने शुर्पनखाचे नाक व कान कापून टाकले. या वेळी लक्ष्मणानी आपल्या रागावर नियंत्रण मिळवीले असते तर... या अवस्थेमध्ये सुर्पणखाने लंकेमध्ये येऊन घडलेला सर्व प्रकार रावणाला सांगितला. रावणाने फक्त सुर्पणखेचे ऐकून जो निर्णय घेतला त्यामुळे रामायण घडले. यावेळी रावणाने स्वत:च्या भावनावर नियंत्रण ठेवले असते तर.... रामाने जर धोब्याचे ऐकूण सितेच्या चारित्र्यावर संशय घेतला नसता तर ... आणखी वाचा पुढील स्लाईडवर....रामायण - राम वनवासाला गेलेला पाहूण राजा दशरथाला दु:ख झाल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. कैकयीला विधवेचे जिवन जगावे लागले. रावनाची लंका जळाली. वाईट पध्दतीने रावनाचा मृत्यू झाला. रामायणातले अनेक पात्रे वयक्तिक चुकांमुळे संकटात सापडल्याचे या कथांमधूण आपल्या लक्षात येते. तात्पर्य - भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय नेहमी महागात पडतात. असे निर्णय घेतल्या नंतर आयुष्यभर संकटाचा सामना करावा लागतो. भावनेच्या भरामध्ये मानसाची बुद्ध काम करत नाही. जर तुम्ही कुणाला भावनीक आवस्थेत पाहिले तर, त्याला निर्णय घेण्यापासून थांबवा. कारण त्याने भावनेच्या भरात घेतलेला निर्णय त्याच्या आयुष्यात दु:ख आणि क्लेशदायक ठरतो.

रावनाची बहिन सुर्पणखा ही रामाचे सौंदर्यपाहूण मोहित झाली. तिन रामाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रामाने मात्र सुर्पणखेला लक्ष्मणाकडे पाठवले. लक्ष्मणानी नकार दिल्यानंतर मायावी शक्तीच्या माध्यमातून सुर्पणखेने लक्ष्मणाला समोंहीत करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्यामुळे लक्ष्मणाने शुर्पनखाचे नाक व कान कापून टाकले. या वेळी लक्ष्मणानी आपल्या रागावर नियंत्रण मिळवीले असते तर... या अवस्थेमध्ये सुर्पणखाने लंकेमध्ये येऊन घडलेला सर्व प्रकार रावणाला सांगितला. रावणाने फक्त सुर्पणखेचे ऐकून जो निर्णय घेतला त्यामुळे रामायण घडले. यावेळी रावणाने स्वत:च्या भावनावर नियंत्रण ठेवले असते तर.... रामाने जर धोब्याचे ऐकूण सितेच्या चारित्र्यावर संशय घेतला नसता तर ... आणखी वाचा पुढील स्लाईडवर....

रामायण - राम वनवासाला गेलेला पाहूण राजा दशरथाला दु:ख झाल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. कैकयीला विधवेचे जिवन जगावे लागले. रावनाची लंका जळाली. वाईट पध्दतीने रावनाचा मृत्यू झाला. रामायणातले अनेक पात्रे वयक्तिक चुकांमुळे संकटात सापडल्याचे या कथांमधूण आपल्या लक्षात येते. तात्पर्य - भावनेच्या भरामध्ये घेतलेले निर्णय नेहमी महागात पडतात. असे निर्णय घेतल्या नंतर आयुष्यभर संकटाचा सामना करावा लागतो. भावनेच्या भरामध्ये मानसाची बुद्ध काम करत नाही. जर तुम्ही कुणाला भावनीक आवस्थेत पाहिले तर, त्याला निर्णय घेण्यापासून थांबवा. कारण त्याने भावनेच्या भरात घेतलेला निर्णय त्याच्या आयुष्यात दु:ख आणि क्लेशदायक ठरतो.
X
COMMENT