आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी करा हे 6 काम, अवश्य मिळते याचे फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या नियम आणि प्रथांचे पालन केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती तसेच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्याशी संबंधित बाधा दूर होतात. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...

विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव::
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी::

या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास जीवनतील सर्व प्रकारच्या बाधा दूर होऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणती 6 कामे सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत..
बातम्या आणखी आहेत...