आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 उपाय: रात्री वाटत असेल भीती तर लावा तिळाच्या तेलाचा दिवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळपास सर्व लोक स्वप्न पाहतात. यामधील काही स्वप्न चांगले म्हणजे आनंद देणारे असतात तर काही घाबरवून टाकणारे असतात. काही लोकांना वारंवार स्वप्न पडतात, ज्यामुळे ते घाबरून जातात. या वाईट स्वप्नांपासून दूर राहण्यासाठी अग्नी पुराणामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून तुम्ही यापासून दूर राहू शकता.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...