Home »Jeevan Mantra »Dharm» Always Provides Food To These 5 For Good Luck

5 लोक : यांना जेवू घातल्याने मिळते पुण्य, पूर्ण होते प्रत्येक इच्छा

जीवनमंत्र डेस्क | Oct 07, 2017, 09:56 AM IST

महाभारतामध्ये आदर्श जीवनासाठी विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीतींचे पालन केल्यास मनुष्याला जीवनात सर्व सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात. महाभारताच्या एका नीतीमध्ये 5 अशा लोकांविषयी सांगण्यात आले आहे, ज्यांना जेवू घालणे शुभ मानले जाते.

श्लोक-
पितृन् देवानृषीन् विप्रानतिथींश्च निराश्रयान्।
यो नरः प्रीणयत्यन्नैस्तस्य पुण्यफलं महत्।।

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 5 लोकांविषयी...

Next Article

Recommended