आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा या 10 पैकी कोणताही 1 उपाय, समाप्त होतील वाईट दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजा करण्याचे महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याचा सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर येथे दिलेले उपाय सुरु करून नियमितपणे अवश्य करावेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...