आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत चतुर्दशीला घरातच करा मातीच्या श्रीगणेशाचे विसर्जन, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी (5 सप्टेंबर, मंगळवार) साजरी केली जाते. या दिवशी 10 दिवसीय गणेशोत्सवाचे समापन होते आणि घरामध्ये स्थापित गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. दिव्या मराठीच्या उपक्रमानुसार हजारो भक्तांनी श्रीगणेशाहची मातीपासून निर्मित मूर्ती घरात स्थापन केली. आता वेळ आहे विसर्जनाची, मातीपासून तयार मूर्तीचे विसर्जन घरातच करू शकता. असे का करावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...