आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या माळेने दूर होते गरिबी आणि वाढते आकर्षण, श्रीकृष्णालाही आहे प्रिय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. शास्त्रानुसार श्रीकृष्णाला 6 गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ. मान्यतेनुसार ही माळ धारण केल्याने आकर्षण वाढते. येथे जाणून घ्या, वैजयंती माळेशी संबधित काही खास गोष्टी.


वैजयंती एक वृक्ष आहे. या झाडाची पाने थोडीशी लांब असतात. या झाडाला फांद्या नसतात. या झाडाला लागणारी फुले पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात. हे फुल गुच्छ रूपात असतात. फुलांसोबतच छोटे-छोटे दाणे (बिया) असतात. हे दाणे खूप कडक असतात. या दाण्यांमध्ये छिद्र पाडून माळ तयार केली जाते.


पुढे जाणून घ्या, ही माळ धारण करण्याचे फायदे आणि विधी...

बातम्या आणखी आहेत...