हिंदू पंचांगाचा सहावा महिना भाद्रपद मास 22 ऑगस्ट, मंगळवारपासून सुरु झाला आहे. हा चातुर्मासाच्या चार महिन्यांमधील दुसरा महिना आहे. या महिन्यात आकाशात पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपद नक्षत्राचे योग जुळून येत असल्यामुळे हा मास भाद्रपद नावाने ओळखला जातो. या महिन्यात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
भाद्रपद महिन्याचे नियम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...