आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, हनुमानाची ही 12 नावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथामध्ये बजरंगबलीची 12 नावे सांगण्यात आली आहेत. या नावांचा उच्चार करून हनुमानाची स्तुती केली जाते. गीताप्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलेल्या श्रीहनुमान अंकानुसार, जो व्यक्ती हनुमानाच्या या 12 नावांचे झोपताना आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्मरण करतो त्याचे सर्व भय दूर होऊन त्याला जीवनात सर्व सुख प्राप्त होतात. हनुमानाच्या 12 नावांची स्तुती खालीलप्रमाणे आहे.


हनुमानअंजनीसूनुर्वायुपुत्रो महाबल:।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिंगाक्षोअमितविक्रम:।।
उदधिक्रमणश्चेव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भवेत्।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन।।


हनुमानाच्या या 12 नावांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...