Home | Jeevan Mantra | Dharm | Diwali 2017, Diwali che Upay, Deepavali 2017, Lakshmi Puja, lakshmi Pujan Vidhi

दिवाळीला लक्ष्मी कृपा हवी असल्यास घरातून लगेच काढून टाका या गोष्टी

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 06, 2017, 12:03 AM IST

या महिन्यातील 17 ऑक्टोबर, मंगळवारपासून दिपोत्सव म्हणजेच दिवाळीला सुरुवात होत असून गुरुवारी 19 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन आहे

 • Diwali 2017, Diwali che Upay, Deepavali 2017, Lakshmi Puja, lakshmi Pujan Vidhi
  या महिन्यातील 17 ऑक्टोबर, मंगळवारपासून दिपोत्सव म्हणजेच दिवाळीला सुरुवात होत असून गुरुवारी 19 ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन आहे. या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. तसेच दिवाळीपूर्वी विविध प्रकराची तयारी केली जाते. देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी पुरातन काळापासून घरामध्ये करण्यात येणारे कार्य आणि वस्तूंसंबंधित विविध प्रथा प्रचलित आहेत.

  सामान्यतः प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती न कोणती वस्तू तुटकी-फुटकी, निकामी असते तरीही ती वस्तू घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावर पडलेली असते. तुटक्या-फुटक्या वस्तू घरामध्ये चुकूनही ठेवू नयेत. या वस्तूंमुळे आर्थिक कामामध्ये अडथळे निर्माण होतात. या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, अशा वस्तूंबद्दल ज्या दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात असू नयेत....

Trending