आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी पूजेमध्ये देवीला अवश्य अर्पण करा हे फुल, प्राप्त होईल कृपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पुजेचे विशेष महत्त्व असते. या दिवशी विधीनुसार देवीची पूजा केल्याने देवीची कृपा अवश्य मिळते. पूजेमध्ये देवीच्या प्रिय वस्तूंचा समावेश केला तर हे अजूनच शुभ मानले जाते. आज आपण अशाच 5 फुलांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत, ज्या देवी लक्ष्मीला खुप प्रिय मानल्या जातात. दिवाळीच्या पूजेत या फुलांचा समावेश केला तर देवीची विशेष कृपा मिळते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोण-कोणते आहेत हे 5 फूल...
बातम्या आणखी आहेत...