आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा नसल्यास कोणी करावे श्राद्ध, हे आहे या प्रश्नाचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर केले जाणारे संस्कार त्याचा मुलगाच करतो. शास्त्रानुसार मुलगाच वडिलांना पुं नावाचा नरकातून मुक्ती मिळवून देतो. यामुळे त्याला पुत्र म्हणतात.

पुं नाम नरक त्रायेताति इति पुत्रः

शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे, की नरकातून मुक्ती मुलाकडूनच मिळू शकते. यामुळे मुलाला श्राद्ध, पिंडदान करण्याचा अधिकारी मानले गेले आहे आणि नरकापासून संरक्षण करणाऱ्या मुलाची इच्छा प्रत्येक मनुष्य करतो. मुलगा नसल्यास कोणाला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे या विषयी शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मुलगा नसल्यास कोण करू शकते श्राद्ध...
बातम्या आणखी आहेत...