आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसा, सुख-समृद्धी सर्वकाही मिळते श्रीगणेशाच्या या रूपाची पूजा केल्याने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथामध्ये भगवान श्रीगणेशाच्या विभिन्न स्वरूपाच्या पूजेचे विधान आहे. प्रत्येक स्वरूपाच्या पूजनाने विशेष इच्छा पूर्ण होते. धर्म ग्रंथानुसार पारद गणेशाची पूजा केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्या घरामध्ये पारद गणेशाची पूजा होते, तेथे नेहमी सुख-शांती आणि समृद्धी राहते. विशेषतः आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नाही.


जाणून घ्या, पारद गणेश पूजनाचे काही खास लाभ...

बातम्या आणखी आहेत...