आज शुभ योगात करा शनि पाताळ क्रिया, नष्ट होतील सर्व शनिदोष
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
आज श्रावणातील शेवटचा शनिवार असून या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले गेलेले उपाय खूप प्रभावशाली ठरतात. असाच एक प्राचीन आणि रामबाण उपाय शनि पाताळ क्रिया हा आहे. हा उपाय केल्यास शनिदोषातून कायमस्वरूपी मुक्ती मिळते असे मानले जाते.
पाताळ क्रिया विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...