आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध करू शकला नाहीत तर करा हे सोपे उपाय, दूर होईल पितृ दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्राद्ध पक्ष सुरु आहे. धर्म ग्रंथानुसार विधीव्रत श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यासाठी वेळ आणि धनाची आवश्यकता असते परंतु तुम्ही विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसाल तर काही सोपे उपाय करून पितरांना तृप करू शकता. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर क्रोधीत होणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...