आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतुर्दशी तिथीला करू नये श्राद्ध, महाभारतामध्ये लिहिले आहे याचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार श्राद्ध पक्षामध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध मृत्यू झालेल्या तिथीनुसार करण्याचे विधान आहे, परंतु श्राद्ध पक्षातील चतुर्दशी तिथी श्राद्ध करण्यासाठी वर्ज्य सांगण्यात आली आहे. महाभारतानुसार या दिवशी केवळ अशाच व्यक्तीचे श्राद्ध केले जाते, ज्यांचा मृत्यू एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा शस्त्राघाता (शस्त्राच्या वाराने)ने झाला असेल.

या तिथीला अकाली मृत्यूला प्राप्त झालेल्या पितरांचे श्राद्ध करण्याचे महत्त्व आहे. या तिथीला स्वाभाविक स्वरुपात मृत व्यक्तीचे श्राद्ध केल्यास श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

चतुर्दशी तिथीला श्राद्ध केल्याने कोणत्या समस्या नर्माण होतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...