आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या देवाला अर्पण करावे कोणते फुल, यामुळे लवकर पूर्ण होते प्रत्येक इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्मकांड सांगण्यात आली असून त्यामध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती. अशा वेळेस फुले महत्त्वाची असतात. धर्म शास्त्रानुसार देवाला आवडणारे विशेष फूल जर अर्पण केले तर देवी-देवता लवकर प्रसन्न होतात.

इतर कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे यासंबंधी संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...