आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी-देवतांच्या आवडीचे हे उपाय केल्याने प्राप्त होते यश आणि धन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात तरीही त्यांना मनासारखे फळ मिळत नाही. यामुळे देवाला कोणताही वस्तू प्रिय आहे आणि कोणती नाही हे माहिती असणे आवश्यक आहे. या गोष्टीकडे लक्ष देऊन देवाच्या आवडीच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या देवाला कोणता पदार्थ आवडतो...
बातम्या आणखी आहेत...