आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किन्नरांना या 5 वस्तू कधीही करू नयेत दान, यामुळे कायमचे होऊ शकता कंगाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये आजही किन्नर समुदायाचे लोक लग्नकार्य, जन्मोत्सव इ. शुभकार्यात आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होताना दिसतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, किन्नर समुदाय केवळ शुभकार्यातच सहभागी का होतात? यामागचे कारण म्हणजे किन्नर स्वतःला मंगलमुखी मानतात. अर्थात, एखादे मंगलकार्य सुरु असतानाच ते येतात. किन्नरांच्या आशीर्वाद तुमचा वाईट काळ दूर करू शकतो. मान्यतेनुसार किन्नरांचा जन्म ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झाला आहे, यामुळे किन्नरांचा अपमान ब्रह्मदेवाचा अपमान मानला जातो.

मान्यतेनुसार किन्नर समुदायाला दान केल्याने सर्व अडचणी दूर होतात. यामुळे लोक किन्नरांना भरभरून दान देतात परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की, किन्नरांना प्रत्येक वस्तूचे दान केले जाऊ शकत नाही. काही वस्तू अशा आहेत, ज्या किन्नरांना चुकूनही दान करू नयेत. या वस्तूंचे दान केल्यास तुम्ही कायमचे दरिद्री होऊ शकता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, किन्नरांना कोणत्या पाच वस्तू चुकूनही दान करू नयेत...
बातम्या आणखी आहेत...