Home »Jeevan Mantra »Dharm» Flowers Of Gods

फुल अर्पण करून देवांना करा प्रसन्न, कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे?

हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्मकांड सांगण्यात आली असून त्यामध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे.

जीवनमंत्र डेस्क | Oct 10, 2017, 10:05 AM IST

हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्मकांड सांगण्यात आली असून त्यामध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती. अशा विलेस फुले महत्त्वाची असतात. धर्म शास्त्रानुसार देवाला आवडणारे विशेष फूल जर अर्पण केले तर देव लवकर प्रसन्न होतात. फुलांसंबंधी शारदा तिलक नावाच्या पुस्तकात सांगितलेल्या श्लोकानुसार...

दैवस्य मस्तकं कुर्यात्कुसुमोपहितं सदा।
अर्थात - देवाचे मस्तक सदैव फुलांनी सुशोभित असावे.

तसं पाहायला गेले तर, देवाला कोणतेही फुल अर्पण केले जाऊ शकते परंतु काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य स्वतःचे नशीब बदलू शकतो.

कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे यासंबंधी संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

Next Article

Recommended