Home »Jeevan Mantra »Dharm» Goddess Lakshmi Friday Measures For Money

शुक्रवारी हे उपाय केल्यास प्रसन्न होते धनाची देवी महालक्ष्मी

जीवन मंत्र डेस्क | Oct 06, 2017, 06:00 AM IST

कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा प्राप्त होत नाहीत. तसेच वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्र ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जाऊ शकतात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. येथे जाणून घ्या, शुक्रवारी करण्यात येणारे छोटे-छोटे उपाय...

Next Article

Recommended