आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु समोर करु नका ही 8 कामे, या गोष्टींकडे ठेवा लक्ष...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मात गुरुला देवाचा दर्जा दिला जातो. कारण गुरु आपल्या शिष्यांना नवजीवन प्रदान करतो आणि त्यांना ज्ञानी बनवतो. गुरुचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रत्येकवर्षी आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला गुरु पोर्णिमा साजरी  केली जाते. 

गुरु शब्दामध्येच गुरुच्या महिमेचे वर्णन आहे. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. म्हणजेच गुरुचा अर्थ होतो, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा... गुरु शिष्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतो. धर्म ग्रंथानुसार या दिवशी जो गुरुचा आशिर्वाद घेतो, त्याचे जीवन यशस्वी होते. महर्षि वेदव्यासने भविष्योत्तर पुराणांमध्ये गुरु पोर्णिमेविषयी लिहिले आहे - 

मम जन्मदिने सम्यक् पूजनीय: प्रयत्नत:।
आषाढ़ शुक्ल पक्षेतु पूर्णिमायां गुरौ तथा।।
पूजनीयो विशेषण वस्त्राभरणधेनुभि:।
फलपुष्पादिना सम्यगरत्नकांचन भोजनै:।।
दक्षिणाभि: सुपुष्टाभिर्मत्स्वरूप प्रपूजयेत।
एवं कृते त्वया विप्र मत्स्वरूपस्य दर्शनम्।।
 
अर्थ - आषाढ शुक्ल पोर्णिमा माझा जन्म दिवस आहे. याला गुरु पोर्मिणा म्हणतात. या दिवशी पुर्ण श्रध्देने गुरुला कपडे, आभूषण, गाय, फळ, फूल, रत्न, धन इत्याची समर्पित करुन पूजन करावे. असे केल्याने तुमच्या गुरुमध्ये तुम्हाला माझ्या रुपाचे दर्शन होते.
 
गुरु समोर कोण-कोणते कामं करु नयेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...