आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवलिंगावर वेगवेगळ्या गोष्टींनी अभिषेक केल्यास होतात हे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवलिंग महादेवाचे असे एक मंगलमय स्वरूप आहे, ज्याच्या अभिषेकाने मनुष्याचे कोटी जन्माचे पाप नष्ट होतात. सामान्यतः महादेवाला जलाभिषेक केला जातो, परंतु विशेष इच्छापूर्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी शिवलिंगाला अभिषेक करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महादेवाच्या कोणत्या अभिषेकाने कोणकोणते लाभ होतात...
बातम्या आणखी आहेत...