आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर खरंच एखाद्याचा आत्मा भटकतो का? जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पितृ दोष हा एक असा दोष आहे, जो बहुतांश लोकांच्या कुंडलीत असतो. अनेक लोक हा दोष दूर करण्यासाठी नाशिक किंवा हरिद्वारला जातात आणि तर्पण करतात. पितृ दोष मृत पूर्वजांशी संबंधित दोष आहे आणि यामुळे व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पितृ दोषाशी संबंधित काही खास गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...