Home | Jeevan Mantra | Dharm | importance of copper pot in pujan karma

या कारणामुळे पूजेमध्ये USE करतात तांब्याचे भांडे , होतात इतरही लाभ

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 12, 2017, 02:18 PM IST

केवळ हिंदू मान्यतेमध्येच नाही तर विज्ञानानेसुद्धा तांब्याचे भांडे सर्वात शुद्ध असल्याचे मान्य केले आहे.

 • importance of copper pot in pujan karma
  केवळ हिंदू मान्यतेमध्येच नाही तर विज्ञानानेसुद्धा तांब्याचे भांडे सर्वात शुद्ध असल्याचे मान्य केले आहे. हे भांडे बनवण्यसाठी इतर कोणत्याही धातूचा उपयोग केला जात नाही. याच शुद्धतेमुळे हिंदू धर्मामध्ये तांब्याच्या भांड्याला जास्त महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला तांब्याचे भांडे पूजन कर्मात का वापरतात आणि याचे आरोग्यदायी फायदे या संदर्भात विशेष माहिती देत आहोत.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तांब्याचे भांडे पूजन कर्मात का वापरले जातात...

Trending