आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे आणि कोणत्या दिवशी श्रीविष्णू घेणार कल्की अवतार, वाचा या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथामध्ये चार युग सांगण्यात आले आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सतयुगात लोकांमध्ये छळ, कपट आणि दंभ नव्हता. त्रेतायुगामध्ये अधर्म एक अंश आपले पाय रोवण्यात यशस्वी होतो. द्वापार युगात धर्म अर्धाच राहतो. कलियुग आल्यानंतर तीन अंशात या जगावर अधर्माचे आक्रमण होते. कलियुगामध्ये धर्माचा एक चतुर्थांश अंशच शिल्लक राहतो. कलियुगानंतर जसे-जसे दुसरे युग जवळ येते, त्याप्रमाणे मनुष्याचे आयुष्य, वीर्य, बुद्धी, बळ आणि तेज या गोष्टींचा -हास होत जातो. युगाच्या अंतामध्ये प्राण्यांची कमतरता जाणवेल. तारकांची चमक कमी होईल. पृथ्वीवर उष्णता वाढेल. अशावेळी सतयुगाचा आरंभ होईल आणि त्या काळातील प्रेरणेपासून भगवान विष्णूंचा कल्की अवतार होईल.

श्रीमद्भागवत- महापुराणातील बाराव्या स्कंदामध्ये दिलेला एक श्लोक 
सम्भलग्राममुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति।।

या श्लोकाचा अर्थ आणि कुठे होणार भगवान कल्कीचा जन्म आणि त्यांच्या आई-वडिलांचे नाव...जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...