आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नींनी द्यावे या गोष्टींकडे विशेष लक्ष, लिहिले आहे शिवपुराणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म ग्रंथामध्ये पत्नीला पतीची अर्धांगिनी मानले गेले आहे. स्वतः महादेवाने अर्धनारीश्वर स्वरुपात पत्नीच्या या रुपाला साकार केले आहे. पुराणांमध्ये पत्नी धर्माबद्दल विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पत्नीसाठी एक मर्यादा ठरवलेली आहे. शिवमहापुरणातील रुद्रसंहितेमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगात पतिव्रता स्त्रीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. व्यवहारिक दृष्टीने वर्तमान काळात या गोष्टींचे अनुकरण करणे फार कठीण आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला पतिव्रता स्त्रीशी संबंधित ते नियम सांगत आहोत.

नोट : प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये सुखी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या,शिवमहापुराणानुसार पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीसोबत कसे राहावे...
बातम्या आणखी आहेत...