आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतः महादेवांनी सांगितले आहेत मृत्यूचे हे 12 संकेत, चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाशी संबंधित विविध ग्रंथ प्रचलित आहेत परंतु शिवपुराण या सर्वांमध्ये विशेष मानले जाते. या ग्रंथामध्ये महादेवांनी देवी पार्वतीला मृत्यूशी संबंधित काही खास संकेत सांगितले आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत. या संकेतांचा अभ्यास करून कोणाचा मृत्यू केव्हा होऊ शकतो हे समजू शकते. श्रावण मास  निमित्ताने आज आम्ही तुम्हाला मृत्यूचे ते खास संकेत सांगत आहोत.
 
शिवपुराणात सांगण्यात आलेले मृत्यूचे इतर संकेत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...