आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी हनुमानाच्या या उपायांनी दूर होईल दुर्भाग्य, मिळेल यश आणि सुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार हा हनुमानाच्या उपासनेचा खास दिवस मानला जातो. हनुमानाची पूजा केल्याने घर-कुटुंब तसेच आर्थिक अडचणीसुद्धा दूर होण्यास मदत होते. भाग्य बाधा दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा सर्वात चांगला आणि रामबाण उपाय आहे. मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि भाग्य बाधा दूर करणारे हनुमान पूजेच्या या उपायांमधील कोणताही एक उपाय अवश्य करावा. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय...
बातम्या आणखी आहेत...