आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी देवीची पूजा करताना करू नका या 5 चुका, केल्यास मिळणार नाही फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी देवी लक्ष्मीचा करण्यात येणारा जप आणि पूजन विधी विधिव्रत आणि समर्पण भावनेने करणे आवश्यक आहे. पूर्ण क्रिया आणि श्रद्धेने करण्यात आलेल्या पूजन आणि जपाचे शुभफळ प्राप्त होते. पुराणांमध्ये देवी-देवतांचे पूजन आणि जप करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या संदर्भात विशेष माहिती सांगितली आहे. येथे जाणून घ्या, देवी लक्ष्मीची पूजा आणि जप करताना कोणत्या 5 गोष्टी चुकूनही करू नयेत...
बातम्या आणखी आहेत...