गुरुवार, 21 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्री सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाची उपासना केली जाते. या काळामध्ये करण्यात आलेल्या उपासनेने देवी दुर्गा भक्तावर प्रसन्न होते आणि धनाचा आभाव दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते. नवरात्रीमध्ये कुमारिका पूजेचे विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस या कुमारिकांना सुंदर भेट देऊन प्रसन्न केले जाऊ शकते. यांच्या प्रसन्नतेने नवदुर्गा प्रसन्न होतात. प्राचीन मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये कुमारिकांना वेगवेगळ्या वस्तू भेट देणे शुभ राहते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कुमारिकांना कोणत्या वस्तू भेट द्याव्यात....