आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र आणि शनिवार योगात करा हे उपाय, दूर होईल पैशांची कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 सप्टेंबर 2017 ला शनिवार असून सध्या नवरात्री चालू आहे. नवरात्रीमधील शनिवारचे विशेष महत्त्व आहे. शनीमुळे आयुष्यात येत असलेल्या अडचणी या काळात दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, नवरात्र आणि शनिवार योगामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...