आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरकात घेऊन जातील आयुष्यातील हे काम, यापासून नेहमी दूरच राहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविध प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणती कामे करणारा व्यक्ती नरकाच्या दारात पोहोचतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या कामांमुळे व्यक्ती नरकाच्या दारात पोहोचतो...