आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक तंगी दूर न होण्यामागे असू शकते कारण, तुम्हीही जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवी-देवतांच्या मूर्ती घरात ठेवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या मूर्तीचा चमत्कारिक प्रभाव राहतो आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते. मूर्ती संदर्भात शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास देवाची कृपा लवकर प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारच्या मूर्ती घरात ठेवू नयेत...
बातम्या आणखी आहेत...