आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या या 9 गुप्त गोष्टी इतरांना सांगितल्यास होऊ शकते मोठे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्राचार्य महान ज्ञानी व्यक्ती असण्यासोबतच एक कुशल नीतीकार होते. शुक्राचार्यांच्या अनेक नीती आजही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. शुक्रनीतीमध्ये शुक्राचार्यांनी अशा 9 गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या नेहमी गुप्त ठेवणेच आवश्यक आहे. मनुष्याच्या स्वतःशी संबंधित या 9 गोष्टी इतरांना समजणे नुकसानकारक ठरू शकते.

जाणून घ्या कोणकोणत्या आहेत या 9 गोष्टी...
आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुनभेषजम्।
दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेतू।।

श्लोकाचा संपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...