आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाचे रूप आहे हा रुद्राक्ष, यामुळे होतात हे खास फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या शंकराचा पुत्र श्रीगणेशाच्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. या दहा दिवसांमध्ये श्रीगणेशाची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामधील एका उपाय म्हणजे गणेश रुद्राक्ष धारण करणे. रुद्राक्षांचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्येच एक आहे गणेश रुद्राक्ष. गणेश रुद्राक्षाला गणपतीचे स्वरूप मानले गले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गणेश रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे...
बातम्या आणखी आहेत...