आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या धर्मामध्ये गिधाडांसमोर टाकले जाते मृत शरीर, या आहेत रोचक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये विविध समुदात आणि धर्माचे लोक राहतात. पारशी समुदाय यामधीलच एक आहे. फारस शब्द बदलून पारस झाला आणि पारसपासून पारशी. फारस देशात राहणारे लोक पारशी म्हणून ओळखले जायते. इराण देशाचे प्राचीन नाव फारस होते. पारशींचे नवीन वर्ष पतेती (17 ऑगस्ट, गुरुवार)पासून सुरु होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला पारशी धर्माशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत.

असा होतो अंत्यसंस्कार 
पारशी धर्मामध्ये मृतकाच्या अंत्यविधीच्या संस्कार खूप वेगळा आहे, मागील तीन हजार वर्षांपासून पारशी धर्माचे लोक 'दोखमेनाशिनी' नावाचे अंत्यसंस्काराची परंपरा फॉलो करत आहेत. यानुसार मृतक देह गिधाडांना खाण्यासाठी दिला जातो. ज्या ठिकाणी मृतक देह ठेवला जातो, त्याला 'टॉवर ऑफ सायलेन्स' म्हणतात. हे एकप्रकारचे गार्डन असते आणि यावर शव नेऊन ठेवले जाते. त्यानंतर गिधाड येऊन शव ग्रहण करतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा, या धर्माविषयी इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...