आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​एखाद्या मंदिरात लावा हे 1 झाड, दूर होऊ लागेल दुर्भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचेच स्वरूप असल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते. या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. येथे जाणून घ्या, पिंपळाच्या झाडाचे काही खास उपाय....
बातम्या आणखी आहेत...