आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्भाग्याचे 10 संकेत, कुंडली न पाहताही समजतो हा दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरु होत आहे. श्राद्ध पक्षामध्ये पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यावर राहूची दृष्टी पडत असेल किंवा सूर्य आणि राहूची युती असल्यास पितृदोष तयार होतो. या दोषामुळे सूर्याचे सकारात्मक फळ कमी होतात. कुंडलीत राहू-सूर्यासोबत असेल किंवा राहू पाचव्या स्थानात असल्यास किंवा सूर्य राहूच्या नक्षत्रामध्ये असल्यास पितृदोष तयार होतो.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, दुर्भाग्याचे संकेत...
बातम्या आणखी आहेत...