आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा या 11 मधील कोणताही 1 उपाय, पूर्ण होऊ शकतात तुमच्या सर्व इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि श्रावण मासातील पुत्रदा एकादशी तिथी आहे. ही तिथी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे भक्तगण श्रीहरिला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजन करतात. धर्म ग्रंथानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास श्रीहरी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. 

पुत्रदा एकादशीचे विशेष उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...