आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्याकाळच्या वेळी करावे हे 1 काम, यामुळे होतात हे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या घरातील मोठे व्यक्ती नेहमी म्हणत असतात की, संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवू नये. कारण संध्याकाळची वेळ ही देवाची आराधना करण्याची असते. या वेळी घरात दिवा अवश्य लावावा आणि थोडा वेळ देवाचे ध्यान करावे. धर्माच्या जवळपास सर्वच ग्रंथांमध्ये संध्या पूजनचे विशेष महत्त्व सांगितले आहे. यासोबतच संध्याकाळच्या वेळी घरात दिवा लावणे किंवा प्रकाश करणे आवश्यक मानले जाते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या संध्याकाळ संबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...