Home »Jeevan Mantra »Dharm» Symptoms Of Negative Planets And Remedies For Each

गुळाचे दान केल्याने दूर होतो घरातील कलह, वाचा इतरही सोपे उपाय

जीवनमंत्र डेस्क | Oct 11, 2017, 11:34 AM IST

हिंदू धर्म ग्रंथामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. पैसा प्राप्त होऊनही त्याचा उपयोग आणि दान न केल्यास तो पैसा व्यर्थ आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींविषयी सांगत आहोत, ज्यांचे दान ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानण्यात आले आहेत. यासोबतच हे दान केल्याने कामातील अडचणी दूर होण्यास मदत होते.

Next Article

Recommended