आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार+अमावस्या योगातील शनीच्या या उपायांनी होऊ शकतो भाग्योदय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार,18 नोव्हेंबर 2017 ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खूप खास आहे, कारण या दिवशी शनिवार आणि अमावास्या आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या 9 ग्रहांमध्ये शनि ग्रहाचे महत्त्व अधिक आहे. कुंडलीत शनीची शुभ किंवा अशुभ स्थिती शिल्लक 8 ग्रहांचे फळ बदलते. 

शनिवार आणि अमावस्या या योगामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतात आणि भाग्याची साथ मिळते. येथे जाणून घ्या, शनि अमावास्येच्या दिवशी इतर कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...