आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा, या 5 पैकी कोणत्याही 1 वस्तूचे दान, Bad Luck होईल दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये 9 ग्रह सांगण्यात आले असून सर्व ग्रहांमध्ये शनिदेवाला न्यायाधीश पद आहे. या व्यतिरिक्त राहू-केतूचाही सर्व लोकांवर प्रभाव राहतो. कुंडलीत शुभ योग असूनही या 3 पैकी एखादाही ग्रह अशुभ असल्यास शुभ योगाचा प्रभाव कमी होतो. या तीन ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या कोणत्याही एका वस्तूचे दान करावे. हे दान शनिवारी करावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या वस्तू दान कराव्यात...

बातम्या आणखी आहेत...