आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंती : शनि शिंगणापुरात महायज्ञ सोहळा, घरबसल्या घ्या शनि आरतीचा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिशिंगणापूर : शनैश्वर जयंती (२५ मे, गुरुवार) निमित्ताने नगर जिल्हयातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूरा येथे शनैश्वर देवस्थान व शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने जनकल्याण प्रित्यर्थ महायज्ञ सोहळा, कीर्तन महोत्सव व भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
 
घरबसल्या घ्या, शनी आरतीचा लाभ
शनी जयंतीचा दिवस शनी संबंधित पूजा-अर्चना आणि उपाय करण्यासाठी एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी लाखो भक्तगण शनिशिंगणापुरात दाखल होतात. परंतु ज्या लोकांना शनिदेवाचे दर्शन घेणे शक्य नसेल त्यांच्यासाठी divymarathi.com घरबसल्या शनि आरतीचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

गंगाजलाने शनीला अभिषेक...
शनि जयंतीच्या दिवशी शनिशिंगणापूरातील भाविक कावडीचे काशी येथून गंगाजल आणतात याच गंगाजलाने महापूजेच्या वेळी शनिला जलाभिषेक केला जाईल .गंगेचे पाणी कावडीने पायी आणण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास....
 
शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...